
मारूती कॉमन क्लबच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण २५ मुखी गणेशमूर्ती
रत्नागिरीतील खालची आळी येथील मारूती कॉमन क्लबच्या माघी गणेशोत्सवाला मंगळवार दि. २८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. २५ मुखी गणेशमूर्ती हे या वर्षीच्या माघी गणेशोत्सवाचे खास आकर्षण आहे. पाच दिवस चालणार्या या उत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com