केंद्र शासनाच्या जीईसीएल योजनेद्वारे जिल्ह्यातील दहा हजार उद्योजकांना ६५ कोटींचे कर्ज मंजूर
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय शोधण्यात आल्याने अनेक लहान मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने गॅरंटी इमर्जन्सी क्रेडीट लाईन (जीईसीएल) योजनेंतर्गत कर्ज देण्याचा पर्याय सुरू केला आहे. सदर योजनेतून जिल्ह्यातील १८०० उद्योजकांना ६५ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज मंजुर झाले आहे. यापैकी सुमारे ३७५० उद्योजकांनी कर्जाची उचल केली आहे.
www.konkantoday.com