रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड येथे कोरोनाचे वाढते रुग्ण,२४ तासांत १२५ कोरोना पॉझिटिव्ह ,दोन जणांचा मृत्यू
रत्नागिरीजिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे रत्नागिरी तालुक्यासह खेड चिपळूण तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत एकूण १२५ कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०५७ झाली आहे. आज संगमेश्वर येथील ९० व लांजातील ५५ वर्षीय अशा २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यू १३७ झाले आहात. ६०९१ लोक होम क्वारंटाईन आहेत.
तपशिल पुढीलप्रमाणे (आरटीपीसीआर)
मंडणगड २
दापोली २
खेड १०
गुहागर ८
चिपळूण १३
रत्नागिरी १६
लांजा २
एकूण ५३
रॅपिड अँटीजेन टेस्ट
चिपळूण १९
खेड २७
रत्नागिरी १९
लांजा ४
गुहागर ३
एकूण ७२
www.konkantoday.com