
आज सकाळी कोयनानगर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
आज सकाळी 7.16 वाजता कोयनानगर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला
भुकंपाची तीव्रता 2.4 रिस्टर स्केल होती तर भुकंपाचा केंद्रबिंदू चिपळूण तालुक्यातील अलोरे गावच्या दक्षिण दिशेला 6 किलोमिटर होता
www.konkantoday.com