
समुद्राच्या उधाणाने पडलेली नारळाची झाडे परत उभी राहिली
भाटे समुद्रकिनारी समुद्राच्या उधाणाने पडलेली नारळाची झाडे पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये येथील रिसॉर्टधारकांनी घेतला आहे. बारा वर्षांची ही झाडे जगविण्यासाठी केलेली मेहनत वाया जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दहा झाडे पुन्हा उभी राहिली आहेत.
चार दिवसांपूर्वी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीच्या लाटांनी भाट्ये किनाऱ्यांवरील नारळाची झाडे उद्ध्वस्त केली. त्यामुळे झाडांचे नुकसान झाले होते
www.kontoday.com