लांजा खावडकरवाडी येथीलभातशेतीत लावलेल्या फासकीतून बिबट्याची सुटका

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका काही दिवसांपूर्वीच वनविभागाने केलेले घटना ताजी असतानाच आता
भातशेतीत लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना शनिवारी लांजात तालुक्यातील खावडकरवाडी येथे घडली
लांजा खावडकरवाडी येथील चंद्रकांत गुरव यांच्या घराशेजारील भात शेतीला लागून फासकीत बिबट्या अडकला होता. बिबट्याच्या आवाजानंतर त्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाने तासाभरात बिबट्याची फासकीतून सुटका केली. या बिबट्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button