उद्यमनगर मझगाव रोडवर आयसीआयसीआय बँकेसमोर एस टी बस रस्ता सोडून फुटपाथवर
रत्नागिरी शहराजवळ उद्यमनगर मजगाव रोडवर आयसीआयसीआय बँकेसमोर एक एसटी बस रस्ता सोडून फूटपाथवर चढली नगरपालिकेचे फुटपाथ फारसे वजन पेलवणारे नसल्याने या बसचे चाक फुटपाथ वरील लाद्या तुटल्याने चक्क गटारात गेले त्यामुळे या बसच्या दर्शनी भागाचे चाक खाली गटारात गेल्याने ही बस अडकून बसली
www.konkantoday.com