राज्य सरकारने परवानगी दिल्यास लोकल ट्रेन लवकरच सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे संकेत
लोकल ट्रेन लवकरच सुरु करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. काही नियम आणि अटी ठेवून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करता येईल. मात्र, त्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे
www.konkantoday.com