रत्नागिरी तालुक्यात अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,आज जिल्ह्यात 75 कोरोना पॉझिटिव्ह, दोन जणांचा मृत्यू

रत्नागिरी तालुक्यात अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत
आज जिल्ह्यात 75 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले तर उपचाराच्या दरम्याने दोन जणांचा मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे
आजचे पॉझिटिव्ह- 75
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3716
एकूण निगेटिव्ह- 22958
एकूण तपासलेले नमुने- 26686
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्ह विवरण
💫आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 20
लांजा – 8
राजापूर – 2
कळंबणी – 7
कामथे – 10
दापोली – 4
गुहागर – 1
💫ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 13
खाजगी हॉस्पीटल – 10
एकूण 52 + 23 =75 पॉझिटिव्ह रुग्ण
💫बरे झालेले- 54
जिल्हा शासकीय रुग्णालय-09
कामथे – 3
आयटीआय रत्नागिरी – 21
पोलीस हेड क्वाटर्स, रत्नागिरी – 21
बरे झालेले- 2378 (दि. 27 ऑगस्ट 2020 रात्रौ 08.00 वाजेपर्यतचे अपडेट)
💫आजचे मृत्यू-2
चिपळूण तालुका – 1 रुग्ण – वय – 55
पावस, ता.रत्नागिरी – 1 रुग्ण – वय – 51
आजपर्यंत एकूण मृत्यू-129

तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी – 43
खेड – 14
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 28
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1

💫ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3716
बरे झालेले – 2378
मृत्यू – 129

💫ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1209
संस्थात्मक विलगीकरण-एकूण 107 (दि. 27 ऑगस्ट 2020 रात्रौ 08.00 वाजेपर्यतचे अपडेट )
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 46
समाजकल्याण, रत्नागिरी – 6
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -16
उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -6
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5
कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20
गुहागर – 5
उपजिल्हा रुग्णालय दापोली – 2
पाचल -1
💫होम क्वारंटाईन- 7662
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button