रत्नागिरी जिल्ह्यात पन्नास जण कोरोना पॉझिटिव्ह, 57 जण बरे झाले तर एकाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात काल पन्नास जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर 57 जण बरे झाले तर उपचाराच्या दरम्यान एकाचा मृत्यू झाला
आजचे पॉझिटिव्ह- 50
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3575
एकूण निगेटिव्ह- 22632
एकूण तपासलेले नमुने- 26219
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्ह विवरण
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 26
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 4
कळबणी – 6
कामथे – 2
चिपळूण-3
दापोली – 8
परकार हॉस्पीटल – 1
एकूण 26 + 24 =50 पॉझिटिव्ह रुग्ण
बरे झालेले- 57 (दिनांक 25 ऑगस्ट 2020 )
जिल्हा शासकीय रुग्णालय-03
कळबणी – 02
संगमेश्वर – 26
कामथे – 01
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-02
घरडा – 8
माटे हॉल, चिपळूण – 3
होम आयसोलेशन – 12
बरे झालेले- 2231 (दिनांक 25 ऑगस्ट 2020 पर्यंत)
आजचे मृत्यू-1
दळवटणे, चिपळूण – 1 रुग्ण – वय – 48
आजपर्यंत एकूण मृत्यू-124
तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी – 40
खेड – 13
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 27
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3575
बरे झालेले – 2231
मृत्यू – 124
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1220
संस्थात्मक विलगीकरण-एकूण 112 (दिनांक 25 ऑगस्ट 2020 पर्यंत)
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 51
समाजकल्याण, रत्नागिरी – 6
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -12
उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -7
कोव्हीड केअर सेंटर घरडा -1
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5
कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20
गुहागर – 5
उपजिल्हा रुग्णालय दापोली – 4
पाचल -1
होम क्वारंटाईन- 11511
www.konkantoday.com