
रत्नागिरी जिल्ह्यात आज 66 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव , 93 रुग्णांची कोरोना वर मात तर आज तीन जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात आज 66 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव आला आहे जिल्ह्यात 93 रुग्णांनी कोरोना वर मात केली तर आज तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला
आजचे पॉझिटिव्ह- 66
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3641
एकूण निगेटिव्ह- 22774
एकूण तपासलेले नमुने- 26427
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्ह विवरण
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 43
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 5
कळबणी – 5
लांजा – 1
परकार हॉस्पीटल – 10
घरडा हॉस्पीटल – 2
एकूण 43 + 23 =66 पॉझिटिव्ह रुग्ण
बरे झालेले- 93
जिल्हा शासकीय रुग्णालय-11
कळबणी – 01
संगमेश्वर – 02
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण- 48
घरडा – 29
पेढांबे – 02
बरे झालेले- 232
आजचे मृत्यू-3
निवळीफाटा, ता. रत्नागिरी – 1 रुग्ण – वय – 78
कुवारबाव, ता.रत्नागिरी – 1 रुग्ण – वय – 45
वेरळ, ता. खेड – 1 रुग्ण – वय – 55
आजपर्यंत एकूण मृत्यू-127
तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी – 42
खेड – 14
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 27
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3641
बरे झालेले – 2324
मृत्यू – 127
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1190
संस्थात्मक विलगीकरण-एकूण 91
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 34
समाजकल्याण, रत्नागिरी – 6
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -12
उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -6
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5
कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20
गुहागर – 5
उपजिल्हा रुग्णालय दापोली – 2
पाचल -1
होम क्वारंटाईन- ८८४८
www.konkantoday.com