
प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर यांना खंडणी चा मेसेज
अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या प्रसिद्ध अशा महेश मांजरेकर यांना काल रात्री खंडणी मागणारा धमकीचा मेसेज मोबाईलवर आला आहे. याबाबत दादर पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला.
रात्री मांजरेकर यांना 35 कोटींची खंडणी मागणारा मेसेज आला, त्यांनतर त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
www.konkantoday.com