
वैभव वाडी येथील रिक्षा अपघात राजापूर तालुक्यातील जवळेथर येथील सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील जवळेथर येथील राहणारे अजय मोरे हे आपल्या पत्नी व मुलासह गौरी-गणपती सणासाठी आखवणे येथे रिक्षा घेऊन गेले होते तेथून परत येत असताना रिक्षा चालकाचा रिक्षा वरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाले या अपघातात अजय मोरे यांचा सहा वर्षाचा मुलगा धीरज मृत्युमुखी पडला यामध्ये अजय मोरे त्यांच्या पत्नी तसेच रिक्षाचालक हे जखमी झाले आहेत हा अपघात काल उपळे खिंडी नजीक घडला
www.konkantoday.com