
महा विकास आघाडीचे गणपती सणानिमित्त मच्छीमारांना भेट, साठ कोटीचे अनुदानाचे पॅकेज
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मच्छीमारांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला मच्छीमारांसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी 60 कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली पॅकेज आज जाहीर करण्यात आली असून त्यामुळे कोकणासह महाराष्ट्रातील मच्छिमारांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर व वादळामुळे झालेल्या नुकसानीपोट अनुदानाच्या रूपाने मदत मिळणार आहे मिळणार आहेत गणपती सणानिमित्त महाविकासआघाडी ने हे मच्छीमारांना दिलेली भेट असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी सांगितले या पॅकेजमध्ये छोट्या पारंपरिक मच्छीमारांना पासून मध्यम मच्छीमारांना पर्यंत शासन मदत करणार आहे यामध्ये यामध्ये छोट्या मच्छीमारांना पासून मध्यम मच्छीमारांना पर्यंत अनुदान दिले जाणार आहे तर मच्छी विक्री करणाऱ्या महिला व विक्रेत्यांसाठी दोन शीत पेट्या विकत घेण्यासाठी तीन हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे यासाठी एक समितीही स्थापन करण्यात येणार आहे मच्छीमारांचा डिझेल परतावा डिसेंबर पर्यंत जास्तीत-जास्त देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे अशीही माहिती सामंत यांनी दिली यांनी दिली
www.konkantoday.com