
महावितरणला सावरण्यासाठी केंद्राकडे ८ हजार कोटी रुपयाची मागणी
कोरोनाच्या साथीत टाळेबंदीमुळे उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने, महावितरण वीज कंपनीला त्याचा १३ हजार ५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आर्थिक डोलारा कलू लागलेल्या महावितरणला सावरण्यासाठी केंद्र सरकारकडे ८ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली
www.konkantoday.com