
मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील अकरा गाळे नगरपरिषद ताब्यात घेणार
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी शेडमधील मुदत संपलेले ११ गाळे पुन्हा नगरपालिका ताब्यात घेणार आहे
रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला नगर परिषदेच्या यातील एका गाळ्याला ७५लाख डिपॉझिट मिळणार आहे त्यामुळे नगर परिषदेचा महसूल वाढत असल्याने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हे गाळे ताब्यात घ्या असे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सभेत सांगितले
www.konkantoday.com