
गणेशोत्सवानंतर तुतारी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवानंतर किमान तुतारी एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर कोकण रेल्वेच्या मार्गावरील गणपती स्पेशल ट्रेन बंद होतील. यानंतर तुतारी एक्स्प्रेस ट्रेन सुरू करावी अशी मागणी केली.
www.konkantoday.com