रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे 81 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दोन जणांचा मृत्यू , 57 जणांनी केली कोरोना वर मात
रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे 81 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून आज कोरोनावर वर उपचार चालू असलेल्या पैकी दोन जणांचा मृत्यू झाला तर जिल्ह्यातील57 जणांनी कोरोना वर मात केली आहे
आजचे पॉझिटिव्ह- 81
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3525
एकूण निगेटिव्ह- 22364
एकूण तपासलेले नमुने- 25901
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्ह विवरण
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 18
मंडणगड – 1
गुहागर – 1
कामथे – 3
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 4
कळंबणी-12
चिपळूण-11
लांजा – 1
संगमेश्वर – 21
परकार हॉस्पीटल – 6
घरडा हॉस्पीटल – 3
एकूण 23 + 58=81पॉझिटिव्ह रुग्ण
आज बरे झालेले- 57
जिल्हा शासकीय रुग्णालय-03
कळबणी – 02
संगमेश्वर – 26
कामथे – 01
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-02
घरडा – 8
माटे हॉल, चिपळूण – 3
होम आयसोलेशन – 12
आजपर्यंत बरे झालेले- 2231
आजचे मृत्यू -2
तालुका चिपळूण – 1 रुग्ण – वय – 80
तालुका खेड – 1 रुग्ण – वय – 42
आजपर्यंत एकूण मृत्यू-123
तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी – 40
खेड – 13
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 26
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3525
बरे झालेले – 2231
मृत्यू – 123
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1171
संस्थात्मक विलगीकरण-एकूण 112
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 51
समाजकल्याण, रत्नागिरी – 6
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -12
उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -7
कोव्हीड केअर सेंटर घरडा -1
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5
कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20
गुहागर – 5
उपजिल्हा रुग्णालय दापोली – 4
पाचल -1
होम क्वारंटाईन-* 13365
www.konkantoday.com