केंद्राचा निर्णय काहीही असो, राज्यात ई- पासची गरज’ – विजय वडेट्टीवार

नागपूर : रुग्णवाढीमुळे ई-पासची गरज असल्याची सरकारची भूमिका, असल्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे ई-पास रद्द केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, सर्वांना मुक्त संचार करता आल्यास रुग्णवाढ वेगानं होईल, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भिती व्यक्त केली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button