
मंडणगड तालुक्यात गणेश विसर्जनाच्या वेळी तरुण बुडाला
दीड दिवसाचा गणेश विसर्जनाच्या वेळी मंडणगड तालुक्यातील , म्हाप्रळ येथे विसर्जन करतेवेळी 28 वर्षाचा तरुण बुडाला व बेपत्ता झाला या युवकाचे नाव अविनाश शिगवण असे आहे हा प्रकार गदा पुलानजीक घडला युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता
www.konkantoday.com