फणसोप टाकळे येथे बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघेजण बुडाल्याची घटना काल फणसोप – टाकळे भाटे(ता. रत्नागिरी) येथील खाडीत रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली होते. विसर्जनासाठी गेलेले दोघेजण जण बुडाले होते त्यांचा शोध कालपासून आज दिवसभर सुरू होता तटरक्षक दल पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध होता सायंकाळी पाच वाजता हे मृतदेह बुडालेल्या ठिकाणी सापडले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button