चिपळूणची सुकन्या निधी मंगेश भोसले हिने 20 यावर्षी पायलट होण्याचा बहुमान प्राप्त केला

चिपळूणची सुकन्या निधी मंगेश भोसले हिने महिला पायलट होण्याची मान प्राप्त केला आहे निधी ही चिपळूण चे माजी नगराध्यक्ष कैलासवासी सदाशिव गोपाळ भोसले यांची नात व चिपळूण शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्री मंगेश सदाशिव भोसले यांची सुकन्या आहे कॅप्टन कुमारी निधी मंगेश भोसले हिने अविएशन क्षेत्रातील वयाच्या 20 यावर्षी पायलट होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button