गणेश पूजनासाठी यावेळी हायटेक पद्धतीचा वापर

यावेळी कोरोनाच्या साथीमुळे अनेकांवर बंधने आली आहेत कोकणातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवातही नियमांचे सावट होते परंतु गणेशाच्या पूजेच्या वेळी रत्नागिरीतील अभय मुळे या गुरुजींनी हायटेक पद्धतीचा वापर केला त्यांनी गुगल मीट ॲप च्या माध्यमातून मुंबई-पुणे येथील भाविकांचे ऑनलाइन गणेशाची पूजा केली तसेच अमेरिकेत डलास येथे असलेल्या भाविकांनी त्यांच्याकडून ऑनलाइन द्वारे श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून घेतली कोरोनाच्या बंधनामुळे अनेक भाविकांनी आपल्या गणेशाचे व आरतीचे ऑनलाइन प्रक्षेपण केले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button