सिंधुदुर्गात विजयदुर्ग येथे समुद्रात मच्छीमारी बोट बुडाली, खलाशी सुखरूप

सिंधुदुर्गातील विजयदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटीच्या इंजिनचा फॅन जाळ्यात अडकला यामुळे बोटीचे इंजिन बंद पडले. बंद असलेली बोट लाटांच्या तडाख्यात सापडून विजयदुर्ग किल्ल्यालगत खडकाळ भागात बुडाली. या दुर्घटनेवेळी त्यातील सहाही मच्छीमारांनी समुद्रात उड्या मारून पोहत विजयदुर्ग किनारा गाठला. यामुळे बोटीवरील मच्छीमार सुदैवाने वाचले. बोटीचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना शनिवारी घडली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button