
वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांचं आगमन झालं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह विधीवत पूजा करून गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते.
www.konkantoday.com