रत्नागिरी जिल्ह्यात आज 70 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले,तीन जणांचा मृत्यू ,91 रुग्ण बरे झाले
रत्नागिरी जिल्ह्यात आज 70 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर 91 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले तर उपचार चालू चालु असलेल्या तीन जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे
आजचे पॉझिटिव्ह- 70
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3345
एकूण निगेटिव्ह- 20748
एकूण तपासलेले नमुने- 24105
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्ह विवरण
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 11
रायपाटण-03
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 15
राजापूर-03
कामथे-23
खाजगी लॅब-15
एकूण 14 + 56=70 पॉझिटिव्ह रुग्ण
आज बरे झालेले- 91
जिल्हा शासकीय रुग्णालय-15
देवरुख-01
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-18
कामथे-06
कोव्हीड केअर सेंटर घरडा-06
लांजा-03
महिला हॉस्पीटल-42
आजपर्यंत बरे झालेले- 2104
आजचे मृत्यू-03
चिपळूण-03
1) पुरुष रुग्ण वय 48
2) पुरुष रुग्ण वय 45
3) पुरुष रुग्ण वय 62
एकूण मृत्यू-121
तालुकानिहाय मृत्यू*
रत्नागिरी – 40
खेड – 12
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 25
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3345
बरे झालेले – 2104
मृत्यू – 121
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1120
संस्थात्मक विलगीकरण-एकूण 100
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 43
समाजकल्याण, रत्नागिरी – 6
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -9
उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -6
कोव्हीड केअर सेंटर घरडा -2
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5
कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20
गुहागर – 5
उपजिल्हा रुग्णालय दापोली – 3
पाचल -1
होम क्वारंटाईन- 23032
www.konkantoday.com