दोन दिवसांत साडेसात लाखांहून अधिक जणांनी एसटीने प्रवास केला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पाच महिने एसटी वाहतूक बंद होती. परंतु गुरूवारपासून ती सुरू झाली. गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत साडेसात लाखांहून अधिक जणंनी एसटीने प्रवास केल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.एसटीची २० टक्के वाहतूक सुरू आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
www.konkantoday.com