कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी येथे यूटीव्ही मशीन घसरले, वाहतूक सुरळीत सुरु
कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे हे काम चालू असताना आज करंजाडी साइटवर यूटीव्ही मशीन रुळावरून खाली घसरले हा प्रकार आज पहाटे झाला मात्र याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे
www.konkantoday.com