रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे 145 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, आज सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी 145 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 82 रुग्णांचा समावेश आहे आज जिल्ह्यातील सहा जणांचा उपचार चालू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर आज जिल्ह्यात चोवीस जणांनी कोरोना वर वर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे आजचा तपशिल पुढील प्रमाणे
*2 हजार पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले
आजचे पॉझिटिव्ह- 145
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3275
एकूण निगेटिव्ह- 20648
एकूण तपासलेले नमुने- 23935
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्हचे विवरण
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 08
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 74
लांजा-02
राजापूर-01
कामथे-55
संगमेश्वर (देवरुख) -05
एकूण 08 + 137= 145 पॉझिटिव्ह रुग्ण
आज बरे झालेले- 24
जिल्हा शासकीय रुग्णालय-11
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-09
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-02
होम आयसोलेशन-02
आजपर्यंत बरे झालेले- 2013
आजचे मृत्यू-06
रत्नागिरी-02
1) पुरुष रुग्ण वय 32
2) पुरुष रुग्ण वय 55
चिपळूण-02
3) पुरुष रुग्ण वय 38
4) पुरुष रुग्ण वय 65
5) स्त्री रुग्ण वय 70 रा. दापोली
6) पुरुष रुग्ण वय 62 रा. संगमेश्वर
एकूण मृत्यू-118
तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी – 40
खेड – 12
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 22
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3275
बरे झालेले – 2013
मृत्यू – 118
☀️ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1144
संस्थात्मक विलगीकरण-एकूण 98
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 44
समाजकल्याण, रत्नागिरी – 6
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -6
उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -6
कोव्हीड केअर सेंटर घरडा -2
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5
कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20
गुहागर – 5
उपजिल्हा रुग्णालय दापोली – 3
पाचल -1
होम क्वारंटाईन- 26994
www.konkantoday.com