गणेशाची स्थापना आणि पूजन,पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली माहिती
अवघ्या काही तासांत आपल्या लाडक्या ‘बाप्पा’चे आगमन घरोघरी होणार आहे. कोरोनाच्या संकटात ‘विघ्नहर्ता’ असणाऱ्या गणरायाचे आगमन येत्या शनिवारी (ता.२२) भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजेच पहाटे चार वाजून ४७ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून ५७ मिनिटांपर्यंत आपल्या सोयीने घरातील गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार असल्याची माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.
www.konkantoday.com