रुग्णांना हाताळताना वापरात आलेले रबरी हातमोजे धुवून पुन्हा विक्री करणारी टोळी

झटपट पैसा मिळण्यासाठी कोणी काय मार्ग स्वीकारेल हे हल्ली सांगता येत नाही
डॉक्‍टरांकडून कोरोनाच्या रुग्णांना हाताळताना वापरात आलेले रबरी हातमोजे धुवून पुन्हा विक्री करणारी टोळी नवी मुंबईत सक्रीय झाली आहे. वापरलेले रबरी हातमोजे पुन्हा विक्री करताना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला रंगेहात अटक केली. या व्यक्तीच्या अटकेनंतर पोलिसांना छापा टाकला असता 4 लाख नग हातमोजे आणि इतर मुद्देमाल असा एकूण 6 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button