रत्नागिरीतील ज्येष्ठ ॲडव्होकेट सुधाकर भावे यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील ज्येष्ठ ॲड सुधाकर भावे यांचे आज वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले
सुधाकर भावे यांनी दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून कामगिरी पार पाडली होती सुरुवातीला ते जिल्हा परिषद मध्ये नोकरीला होते त्यावेळी त्यांनी कमचारी संघटनेचे नेते म्हणूनही काम केले होते त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेऊन त्यांनी वकिली व्यवसाय पत्करला त्यांचे सामाजिक क्षेत्रातही काम होते याशिवाय शिक्षण संस्थेवर ही त्यांनी काम पाहिले होते नाट्य क्षेत्रातही त्यांना आवड होती स्थानिक पातळीवरही त्यांनी नाटकात काम केले होते अनेक वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केले होते आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली होती
www.konkantoday.com