
निकृष्ट पोषण आहाराचा पुन्हा पुरवठा सुरु ,सरकारचा कारवाईचा केवळ फार्स; माजी आमदार विनय नातू यांचा आरोप
खडपोली एमआयडीसीत अंगणवाड्यांना पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा निकृष्ट साठा आढळल्यानंतर केवळ कारवाईचा फार्स करण्यात आला. पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागाच्या नावाखाली खडपोली एमआयडीसीतील गोडाउनमध्येच पॅकिंग केलेला निकृष्ट धान्यपुरवठा केला जात आहे, असा आरोप माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केला आहे
www.konkantoday.com