केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी शहर देशात दहावे तर पश्चिमेकडील पाच राज्यात पहिले आले

रत्नागिरी शहराने अभिमानास्पद कामगिरी पार पडली असून केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात लक्षवेधी कामगिरी बजावली आहे आज् सर्वेक्षण
पुरस्काराचा निकाल जाहीर झाला असून पश्चिमेकडील पाच राज्यात रत्नागिरी शहराचा पहिला क्रमांक तर देशभरात दहावा क्रमांक आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी आनंद व्यक्त केला असून सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे गेल्या वर्षी देखील रत्नागिरी नगरपरिषदेला पुरस्कार मिळाला होता
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button