लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे संस्कृत श्लोक पठण स्पर्धेचा निकाल जाहीर

लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे संस्कृत श्लोक पठण स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्तम स्तोत्र व श्लोक म्हटले.अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. मुंबई,पुणे,नाशिक,रत्नागिरी,रायगड आणि सिंधुदुर्ग अशा विविध भागातील स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.एकुण 251 जणांनी सहभाग नोंदवला होता.148 स्पर्धकांची निवड करून त्यात निकाल देणं खुपच कठीण होतं. पण तिन्ही निपुण परिक्षकांमुळे हे काम सोपे झाले. सीमंतीनी जोशी,आशिष आठवले, व ला.डाॅ.शिवानी पानवलकर यांनी परिक्षणाचे काम बघितले त्याबद्दल लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद. 😊🙏🏻
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे ⏬
♦️मोठा गट♦️
🏆 प्रथम क्रमांक – गिरीजा परांजपे व अर्णव सरपोतदार
🏆 द्वितीय क्रमांक – राधा दातार
🏆 तृतीय क्रमांक – स्वरा जोशी व इंद्रनील आठल्ये
🏆 उत्तेजनार्थ बक्षिस
श्रिनीज बांदिवडेकर
स्वरा आठल्ये
श्रीमा प्रभुदेसाई
सार्थक फडके
दुर्गेश सुर्वे
गार्गी देवल
अर्णव जोशी
♦️छोटा गट♦️
🏆 प्रथम क्रमांक – मल्हार राजे
🏆 द्वितीय क्रमांक – अभिमन्यू शिर्के
🏆 तृतीय क्रमांक – स्पृहा खटावकर
🏆 उत्तेजनार्थ बक्षिस
प्रिशा देशपांडे
आरव राजवाडे
सुह्रद बोडस
अद्वैत पांचाळ
वर्धन बेहेरे
सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन व पालकांचे ही.
या स्पर्धेसाठी लायन्स क्लब एज्युकेशन कमिटी च्या सर्व सभासदांचे व चेअरमन ला.सुप्रिया बेडेकर यांचे सहकार्य लाभले !
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button