विरोधकांनी बिळात न बसता एखादे दिवस करोनाचे पीपीई किट घालून करोना वॉर्डात जाऊन यावे-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
विरोधकांनी बिळात न बसता एखादे दिवस करोनाचे पीपीई किट घालून करोना वॉर्डात जाऊन यावे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना लगावला.
करोना काळात आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. ही वेळ आंदोलन करण्याची नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटल आहे
www.konkantoday.com