Related Articles
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयाचे लोकप्रिय खासदार, लोकसभा गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायक राऊत व खासदार संजय मंडलिक यांनी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मा. पंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधीमधून तात्काळ मदत मिळावी म्हणून पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
10th July 2019