रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसात कोरोनामुळे आठ जणांचे बळी

शहरातही रुग्ण वाढू लागले रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात काल व परवा असे दोन दिवसात धोरणामुळे आठ जणांचे बळी गेले आहेत काल उद्यम नगर येथील एका महिलेचा, लाला कॉम्प्लेक्स येथील एकाचा, माळनाका येथील एकाचा तर गुहागरमध्ये मधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक्याण्णव झाली आहे काल जे कोरोना पॉझिटिव रुग्णांचे अहवाल आले आहे त्यामध्ये जयगड ,खेड ,सन्मित्र नगर, जेके फाइल्स, पटवणे, तेली आळी, वायंगणी, इंद्रधनु अपारमेंट, मिरकरवाडा, गाडीतळ, गवळीवाडा, टीआरपी ,उद्यम नगर पर्याची आळी शिवाजीनगर नाचणे थिबा पलेस आंबेडकर वाडी निव खोल मनोरुग्णालय आरोग्य मंदिर जयस्तंभ शिरगाव कोकण नगर आदी भागांचा समावेश आहे
,www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button