
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ९३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
काल काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ९३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या २५८० झाली आहे.
याचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी २०
लांजा १
रायपाटण १
दापोली १२
कामथे १२
देवरुख १
कळंबणी १६
अँटीजेन ३०
एकूण ९३
www.konkantoday.com