दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलीने घरातील किरकोळ वादावरुन केली आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावात सानिका सोनार या दहावी पास झालेल्या मुलीने किरकोळ कारणावरून गळफास लावून आत्महत्या केली सानिका हिला दहावीत 70 टक्के मार्क मिळाले होते त्यानंतर कुठल्या कॉलेजला जायचे व कुठली साईड निवडायची यावरून घरात थोडेफार वाद-विवाद झाले आज सकाळी आई-वडील गणपतीपुळे येथे देव दर्शनाला गेले असता सानिका हिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली
www.konkantoday.com