
अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग
अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला आता त्याला लंग कॅन्सर झाला आहे. त्याला लवकर आराम पडो असंही नाहटा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
www.konkantoday.com