अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आनंद सामंत यांचेकडे निवेदन
अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आनंद सामंत यांचेकडे निवेदन देवून गणेशोत्सव काळात जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी काही उपाय सुचवून, अन्य समस्यांवरही उपाय योजना जिल्ह्यात राबवण्यासाठी प्राधिकरणाने पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
त्यावेळी अध्यक्ष अधिवक्ता अविनाश तथा भाऊ शेट्ये, उपाध्यक्ष श्रीरंग भावे, सौ प्रिया लोवलेकर, सचिव सचिन रेमणे, कोषाध्यक्ष संदेश शहाणे, कार्यकर्ता कू. पल्लवी धोत्रे हे उपस्थीत होते.
www.konkantoday.com