
बेळगाव मध्ये मानिगुती गावातील शिवाजी महाराजांचा पुतळा हलविण्यात आल्या प्रकरणी रत्नागिरी शहरात कर्नाटक सरकार चा निषेध
बेळगाव मधील मानिगुती या गावांमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकला, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान शिवसैनिक कधीच सहन करणार नाही ,त्या येडुरप्पा सरकारचा निषेध करताना शहरशिवसेनाप्रमुख बिपिन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, उपशहरप्रमुख बावा चव्हाण, विभागप्रमुख महेश पत्की ,रुपेश पेडणेकर, खालिद माजगावकर अप्पा पुनस्कर, युवासेना शहाराधिकारी अभिजित दुडे प्रवीण शिवलकर, शशी शिवणकर,पपु सुर्वे, स्वप्नील गावखडकर,मुन्ना प्रभू, गुरू पाठक आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते*
www.konkantoday.com