
कोकण रेल्वे मार्गावर पेडणे बोगद्यात दरड कोसळली, अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्या
कोकण रेल्वे मार्गावर गोव्या जवळ पेडणे बोगद्यात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुक ठप्प झाली एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्सप्रेस व लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्सप्रेस या गाड्या पनवेल- पुणे- मिरज- लोंडा मार्गे मडगाव अशा वळविण्यात आल्या आहेत
www.konkantoday.com
