पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यासाठी निर्णय घेणार आहे. तसेच ज्या हिरकणीने इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button