
राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील पुल धोकादायक असल्याने काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत वाहतूक होती बंद
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील पुल धोकादायक असल्याने मंगळवारी रात्री आठ वाजता पुलावरी वाहतूक आज सकाळपर्यंत बंद करण्यात आली होती. यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली.
www.konkantoday.com