रत्नागिरी परीसरात आज देखील मुसळधार पाऊस पडला. मिरजोळे पाटीलवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.तर रत्नागिरी तोणदे गावातील स्वयंभू शंकराचे मंदिर पाण्या खाली गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button