
पहा रत्नागिरीत दाखल झालेली आलिशान कर्णिका क्रूझ आतुन कशी दिसते ते
जलेश क्रूझचे कर्णिका या आलिशान क्रूझ जहाजाची मुंबई – गणपतीपुळे(जयगड)- मुंबई ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.आलिशान क्रूझ जहाज आज गुरुवार सकाळी ८ वाजता मुंबई येथून रत्नागिरी जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे दाखल झाले.प्रवाशांकरिता या जहाजामध्ये रेस्टॉरंट,स्विमिंग पूल, हॉटेल रुम्स, जिमसारख्या सुविधा आहेत.तसेच लहान मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत.पाहा या जहाजाच्या आतील दृश्य