
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस जगबुडी नदीची पातळी धोक्याच्या जवळ
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे हवामान खात्याने दोन-तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी जवळ गेली आहे. चिपळूण शहर व परिसरातही रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातील काही भागात पाणी भरण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com