रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 53 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील सायंकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 53 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1985 इतकी झाली आहे.एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1304.
अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रत्नागिरी येथे जिल्हा रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या एका रुग्णाचा आज सायंकाळी मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 64 झाली आहे
सायंकाळच्या अहवालानुसार पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी 20
रत्नागिरी अँटिजेन 2
कामथे 28
दापोली 2
गुहागर 1
www.konkantoday.com